Ration card KYC याच राशनकार्ड धारकांना आजपासून राशन मिळणार नाही
आपल्या देशात रेशन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. रेशन कार्ड असल्यावर सरकारकडून आपल्याला मोफत गहू, तांदूळ आणि इतर धान्य मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात मोफत धान्य योजना सुरू केली होती. महाराष्ट्र सरकारने देखील ‘आनंदाचा शिधा’ नावाने पाच वस्तू 100 रुपयांत देण्यास सुरुवात केली आहे. आता सरकारने रेशन कार्डसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा नियम आणला … Read more